देश

…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

चंदीगड | हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आणि जननायक पार्टीचे नेते दुष्यत चौटाला यांनी ठाकरे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हरियाणातील तरूणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून दुष्यत चौटाला यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हरियाणातील तरूणांना रोजगार द्या नाहीतर गरज पडल्यास मी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मार्गाने आंदोलन करेन, असं दुष्यत चौटाला यांनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं देशभर आकर्षण आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आंदोलनाची एक स्टाईल निर्माण केली होती.

दरम्यान, मारा-झोडा-फोडा अशी ती स्टाईल आहे. या स्टाईलची भूरळ हरियाणातील दुष्यत चौटाला यांनाही पडली असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या