Top News कोरोना खेळ विदेश

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

लिस्बेन | प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रोनाल्डोने कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

पोर्तुगीज एफएने दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्डोच्या कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आलाय. सध्या रोनाल्डोची तब्येत बरी असून त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती.

17 तासांपूर्वी त्याने त्याच्या पोर्तुगाल टीमसोबत जेवण केलं होतं. याचा फोटो देखील रोनाल्डोने सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान पोर्तुगालनच्या नेशन्स लीगमधून रोनाल्डोला बाहेर काढण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या