Loading...

रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

मँचेस्टर | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला मुंबईकर रोहित शर्मा.

रोहित शर्माने या सामन्यात जोरदार शतक झळकावलं. या शतकाचं श्रेय त्यानं आपली नुकतीच जन्माला आलेली मुलगी समायराला दिलं आहे.

Loading...

मी नुकताच एका मुलीचा बाप झालो आहे. त्यामुळे माझ्या फॉर्मचं श्रेय माझ्या मुलीचं आहे. याशिवाय आयपीएलचा हंगाम यशस्वी करुन परतलो याचाही फायदा होतोय, असं तो म्हणाला.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

-वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

Loading...

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

Loading...