जयदेवच्या हॅट्रिकने हैदराबादचा सूर्यास्त, पुण्याचा विजयरथ प्ले ऑफमध्ये

Photo- BCCI

हैदराबाद | जयदेव उनाडकटने शेवटच्या षटकामध्ये घेतलेल्या हॅट्रिकच्या जोरावर पुण्याने हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच मुंबईनंतर प्ले ऑफ मध्ये पोहोचणारी पुणे दुसरा संघ ठरला आहे.

प्रथम फलंदाजी करताना पुण्यानं हैदराबादला विजयासाठी १४९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हैदराबादला ९ फलंदाजांच्या मोबदल्यात १३६ धावाच बनवता आल्या. उनाडकटने ५ तर बेन स्टोक्सने ३ बळी घेतले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या