देश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

लखनऊ | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद येथे घडली आहे.

संदीप शर्मा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते संघाचे जिल्हा पर्यावरण प्रमुख होते. रात्री घराबाहेर बसले असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

दरम्यान, हत्येनंतर कार्यकर्त्यानी आंदोलन करत आरोपींना पकडण्याची मागणी केली. जोपर्यत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असंही कार्यकर्त्यानी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!

-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी

-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे

-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या