बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही; पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे

मुंबई | केंद्र सरकारने मोटर वाहन नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार आता गाडी चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट ही कागदपत्रं जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली. यानुसार 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसोबत वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे करण्यात येणारे.

यामध्ये डिजिटल कागदपत्रांची गरज असून आरटीओकडून त्यांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असेल.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये किशनला पाठवलं नाही- रोहित शर्मा

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार

सात दिवसांत अनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार- रामदास आठवले

…तर मी त्याचं थोबाड फोडेन- उषा नाडकर्णी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More