मुंबई | ‘बीग बॉस मराठी सीझन2’ च्या विजेतेपदाची दावेदार मानली जाणारी सदस्य अभिनेत्री रूपाली भोसले स्पर्धेतून बाद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या दहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र ग्रँड फिनालेमध्ये किती जणांचा समावेश होणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार मानली जाणारी रूपाली एलिमिनेट झाल्याने स्पर्धकांसह प्रेक्षकानांही धक्का बसला आहे.
दरम्यान, महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगणाऱ्या ‘विकेंडचा डाव’मधील रविवारच्या भागात हे एलिमेशन पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–भारताची विजयी सलामी; वेस्ट इंडिजवर 4 गडी राखून विजय
-“मुख्यमंत्र्याचं ‘हे’ आव्हान मी स्वीकारलं”
-सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यानं मारलं पाहिजे- बच्चू कडू
-घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका; 5 ते 7 जणांचा खात्मा
-“शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार”
Comments are closed.