Top News महाराष्ट्र मुंबई

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि स्मृती इराणींना न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही”

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेवरून देशातील वातावरण तापताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्या प्रकारची गुंडगिरी सुरु आहे, त्यावरून आम्हाला असा प्रश्न पडतो की योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी यावर कोणतंही भाष्य केलं नाही. म्हणजे तुम्हाला न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही हे स्पष्ट होत आहे, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा”

मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणारी कंगणा हाथरसच्या बलात्कार प्रकरणावर म्हणाली…

जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार- तृप्ती देसाई

“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या