महाराष्ट्र मुंबई

…आणि आज त्यांच्याच कळपात प्रवेश करताय; चाकणकरांची बोचरी टीका

मुंबई | तोंडातून फेस येईपर्यंत आपण ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश करताय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

भाजपात प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. याचाच चाकणकरांनी समाचार घेतला आहे.

कार्यकर्त्यांच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्यांना यावेळी त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन चाकणकर यांनी जनतेला केलं आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या जागेवर रूपाली चाकणकर यांची वर्णी लागली.

महत्वाच्या बातम्या-

-सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना!

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या