नवी दिल्ली | रुपयाच्या दर पून्हा एकदा घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 70.80वर पोहचला आहे. रुपयाची ही घसरण ऐतिहासिक असून पहिल्यांदाच डॉलरनं 70 रुपयाचा दर गाठला आहे.
रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाची होत असलेली घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, अशा चर्चा सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर टीका होत आहे.
दरम्यान, यावर केंद्र सरकार आणि रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया का पाऊल उचलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-…म्हणून पुण्यातील कॉसमॉस बँकेचे एटीएम पुढील दोन दिवस बंद राहणार
-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी
-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष
-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…
-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका