बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’10 अपत्ये जन्माला घाला अन्…’; रशिया सरकारची महिलांना ऑफर

मॉस्को | रशिया सरकारने महिलांना अजब ऑफर दिली आहे. दहा अपत्ये जन्माला घाला आणि 10 लाख रशियन रुबलचे बक्षीस मिळवा, असं पुतीन सरकारने जाहीर केलं आहे.

युक्रेनच्या युद्धातही रशियाचे 50 हजारांवर सैनिक मृत्युमुखी पडले. या दोन्ही कारणांमुळे रशियाच्या लोकसंख्येचं संतुलन बिघडल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्या वाढवण्यासाठी रशियाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महिलांनी 10 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म दिल्यास आणि सर्व अपत्ये जिवंत राहिल्यास दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी संबंधित महिलेला 10 लाख रशियन रुबल बक्षीस दिले जाणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More