देशाला ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे आहे- शिवसेना

मुंबई | अमरनाथ हल्ल्यावरुन शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला लक्ष्य केलं आहे. आता देशाला ५६ इंच छातीचे राज्य हवे आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

केंद्र सरकारने हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिले मात्र फक्त ट्विटवरुन असा सणसणीत टोलाही या अग्रलेखात मोदी सरकारला लगावण्यात आलाय. 

दरम्यान, फक्त दुःख व्यक्त करुन आणि कागदी निषेध करुन आपण अतिरेक्यांशी कसे लढणार?, असा प्रश्नही या अग्रलेखात उपस्थित करण्यात आलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या