Top News मनोरंजन महाराष्ट्र

“कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही”

मुंबई | बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला होता. तर यासदंर्भात आता सामन्याच्या अग्रलेखातूही यावर भाष्य करण्यात आलंय.

अग्रलेखात नमूद केल्यानुसार, बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली व त्यांना दिलासा दिला हे योग्यच झालं.

“दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातलाय. हा पाया कच्च्या पायावर उभा नाहीये. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल. आपण मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा”, असंही शिवसेनेचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या