क्रिकेटच्या देवाकडून ऋषभचं कौतुक, महानायकानंही जोडले हात

Photo- BCCI

नवी दिल्ली | फिरोजशहा कोटलावर दिल्लीच्या ऋषभ पंतनं वादळी खेळी केली, या खेळीचं कौतुक करण्याचा मोह क्रिकेटच्या देवालाही आवरला नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडच्या महानायकाने या खेळीपुढे हात जोडले.

गुजरातने दिल्लीला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋषभनं ४३ चेंडूत ९७ धावांची खेळी केली.  मात्र शतकाच्या जवळ असताना तो बाद झाला. मात्र दिल्लीने हा सामना जिंकला.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या