मुंबई | भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि पोलिसांनी मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील घडलेल्या घटनेवरून सध्या देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार- तृप्ती देसाई
“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही”
हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर होणार?; ‘या’ भाजप नेत्यानं दिलं संकेत
‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक