बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने रावसाहेब दानवेंना दिली ‘या’ व्हिलनची उपमा

मुंबई | राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही दानवेंना जशात तसं उत्तर दिलंय. सावंत यांनी रावसाहेब दानवेंना अमर-अकबर-अँथनी चित्रपटातील रॉबर्ट शेठची उमपा दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण-होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी, अशा खास शैलीत देशमुख यांनी दानवेंना उत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

…म्हणून माझ्याकडूनही चुका होऊ शकतात- नरेंद्र मोदी

शिवसेनेकडून बिहार विधानसभा निवडणूकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ 20 नेत्यांचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More