बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन म्हणताे मला धोनीला याच अंदाजात पाहायचं आहे…

नवी दिल्ली | क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकरने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. धोनीत सामना जिंकून देण्याची क्षमता आहे व मला त्याला याच अंदाजात बघायचं आहे, असंही मास्टर ब्लास्टर सचिनने सांगितलं आहे.

नुकताच झालेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने बहारदार कामगिरी केली, आणि त्यानं भारतीय संघाला जिंकवून दिलं, असंही तेंडूलकर म्हणाला.

धोनीचं सामना संपवण्याच कसब अफलातून आहे आणि सामन्यात टिकून राहण्याचं कौशल्य धोनीत आहे, असंही तो यावेळी म्हणाला.

दरम्यान, धोनी असा खेळाडू जो एका बाजुने खेळाला नियंत्रित करु शकतो, दुसऱ्या बाजूला संघाला विजय मिळवून देतो, असंही तो म्हणाला.     

महत्वाच्या बातम्या-

-‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डिल केलं- राष्ट्रवादी काँग्रेस

-हरियाणात झाले शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण

-महाराष्ट्राची लेक मेजर मीनल शिंदे यांचा ‘आर्मी कमेंडेशन मेडल’ने गौरव

-नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान बनवण्याचं ध्येय- रावसाहेब दानवे

-निलेश राणेंची लायकी काय?, आनंदराव अडसूळांचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More