याच दिवशी वानखेडेवर घुमला होता ‘सचिन…सचिन’ असा आवाज

Sachin Tendulkar Facebook

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 16 नोव्हेंबर 2013 ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 नोव्हेंबर 1989 ते 16 नोव्हेंबर 2013 अश्या दिर्घ आणि समृद्ध कारकिर्दीत त्याने प्रेक्षकांची मने जिकंली.

2013 साली आजच्याच दिवशीच त्याने निवृत्ती घेतली होती. याच आठवणींना उजाळा देत बीसीसीआयने सचिनचे निवृत्तीचे भाषण ट्विट केलं आहे.

काल पदार्पणाच्या दिवशीचे काही फोटो सचिनने सोशल मीडिया अकाऊंटरुन टाकत जुन्या आठवणी जागवल्या होत्या.

वयाच्या 16 व्या वर्षी सचिनने 1989 साली पाकिस्तानविरूद्ध कराची कसोटीमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

-आणखी एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आयुष्य संपवलं