नवी दिल्ली | अपंगत्वावर मात करून क्रिकेट खेळण्याची आवड जपणाऱ्या ‘मददा राम’ या मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ भारतरत्व सचिन तेंडुलकर याने शेअर केला आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्रही क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सचिन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
सचिननं हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या मुलाकडून मला नवीन वर्षाची प्रेरणा मिळाली आहे. तुम्हालाही प्रेरणा मिळेल, असं तो या ट्विटमध्ये म्हणाला आहेत. सचिनने मददा राम या मुलाच्या जिद्दिली सलाम केला आहे.
सचिननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मददा राम अपंगत्वावर मात करुन क्रिकेट खेळत आहे. मद्दा राम कोणाची मदत न घेता खेळतोय शिवाय तो धावा काढण्यासाठी प्रयत्नही करत आहे. त्याची जिद्द पाहून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असं तो म्हणाला आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर लाखो क्रिकेटप्रेमींसाठी दैवत आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी दिलेल्या योगदानासाठी त्याला भारतरत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Start your 2020 with the inspirational video of this kid Madda Ram playing cricket 🏏 with his friends.
It warmed my heart and I am sure it will warm yours too. pic.twitter.com/Wgwh1kLegS— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 1, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ गौप्यस्फोटानंतर गिरीश महाजन-एकनाथ खडसे पहिल्यांदाच आमनेसामने https://t.co/CHEnXgL0zK @girishdmahajan @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
बेन स्टोक्स झाला भावूक म्हणाला; मी मिळवलेलं सगळं घ्या पण…. – https://t.co/5PYQczkEiq @benstokes38 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
मोदी-शहांना मोठा धक्का; भाजप मुख्यमंत्र्याचाच नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध https://t.co/Y89xAzDSEt @narendramodi @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra @ShivSena #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
Comments are closed.