Loading...

निवडणूक अधिकारी म्हणतो ऑटोग्राफ प्लिज; यावर सचिन म्हणाला…

मुंबई | काल विधानसभेसाठी मतदान पार पडलं. दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. क्रिकेटर सचिन तेंडूलकर यानेही मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत एक किस्सा घडला. यामुळे सगळ्यांच्याच नजरेत सचिनने आपली वेगळी इमेज तयार केली.

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने वांद्र्यात मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जूननेही मतदान केलं.

Loading...

सचिन मतदानाला गेला असता तिथल्या अधिकाऱ्याने त्याला ऑटोग्राफ मागितला आणि सचिननेही त्याला नाराज केलं नाही. सचिनने त्याला ऑटोग्राफ दिला. त्यामुळे मतदानासाठी आलेली इतर मंडळीही त्याच्याकडे पाहतच राहिली.

दरम्यान, सचिनसोबत त्याची पत्नी आणि मुलगा होता, मात्र त्याची मुलगी सारा नव्हती. ती परदेशी असल्याने मतदान करायला येऊ शकली नाही.

 

Loading...

सचिनचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

 

Loading...