महाराष्ट्र मुंबई

… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला पुण्यातील घराला भाडेकरु मिळत नसल्याने करात सूट दिली जाणार आहे. मुंबई खंडपीठानं हे जाहीर केलंय.

एका फ्लॅटमधून मला दरमहा 15 हजार रुपये भाडं मिळतं. तर दुसऱ्या फ्लॅटसाठी मला भाडेकरु मिळाले नाही. त्यामुळे आयटी अॅक्ट 1961 च्या कलम 23 (1) सी नुसार मला व्हेकन्सी अलाऊंस मिळावा, असं सचिननं म्हटलं होतं.

दरम्यान, आयकर अपीलेट लवादच्या (आयटीएटी) मुंबई खंडपीठाने सचिनच्या बाजूने निर्णय दिला आहे, त्यामुळे आता त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाजपेयींच्या कवितांच्या ‘या’ अल्बमला मिळाला होता पुरस्कार

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या