औरंगाबाद महाराष्ट्र

सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

मुंबई | महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी पहाटे औरंगाबाद येथील पैठण रोड इथे ही कारवाई करण्यात आली.

एटीएसने सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यावर या तीन मित्रांच्या घरी एटीएसने धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाच्या घरी हत्यारे सापडल्याची माहिती एबीपी वृत्तवाहिनीने दिली आहे. तर इतर दोघांच्या घरात कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, एटीएसने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या