Top News

राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; अहिर अखेर शिवबंधनात अडकले

मुंबई | विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी आणि पवारांची साथ सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय संयमीपणाने घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.

बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत आलो मात्र पवारांची साथ कधी सुटणार नाही, असं अहिरांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुस्लिमांनी वाघ बनायला हवं; आजारातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींचा एल्गार

-मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या