Loading...

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई | विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

Loading...

शिवसेनेत घेतल्यावर त्यांना कोणता मतदारसंघ सोडायचा यावर एकमत होत नसल्यामुळे तुर्तास अहिर यांना थांबण्यास सांगण्यात आल्याचं समजतंय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळतंय.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

-अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

-तुम्हाला धडा शिकवू, निवडणुका लढू म्हणणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांना इशारा

Loading...

-“प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे एक दिवस भाजपला कळेल”

-‘तो’ विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

Loading...