सेक्रेड गेम्स 2 : अहम ब्रह्मास्मि- सहा दिवसात सारं स्पष्ट होणार!

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून सस्पेंस थ्रिलरच्या चाहत्यांना ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतिक्षा होती. ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सीजनमधील शेवटाला निर्माण झालेल्या रहस्यामुळे ‘नेटफ्लिक्स’ने दर्शकांची उत्सुकता वाढवली आहे. 

‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात चार फोटो आणि या चार फोटोंना चार टायटल देण्यात आले आहे.

पोस्ट करण्यात आलेले हे चार फोटो ‘सेक्रेड गेम्स 2’च्या चार एपिसोडांची नावं असल्याचा अंदाज लावला जात आहे. या फोटोला, बोलो ‘अहम ब्रह्मास्मि’ छह दिन मे सब कुछ दिखाई देने लगेगा, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

Bolo ‘Aham Brahmasmi.’ 6 din mein sab kuch dikhayi dene lagega.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

 

दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खानने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

-यंदाच्या निवडणुकीतला माझा विजय हा भारताचा विजय असेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-राज्यमंत्री दिलीप कांबळेंवर 1 कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

-आव्हाड म्हणतात, बापट आणि चंद्रकांत पाटलांना शिवाजी पार्कवर महाराष्ट्र भूषण द्यायला हवा!

-शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीचे बोरे, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

-28 वर्षाच्या ‘या’ तरुणाला भाजपने दिली उमेदवारी