जयंत पाटील-राजू शेट्टींचं साटंलोटं, सदाभाऊंकडून टीकास्त्र

इस्लामपूर | राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि राजू शेट्टी एकत्र असून त्यात काहीच नवीन नाही, झेडपीच्या बागणी गट निवडणुकीत ते सर्वांनी पाहिलं, असं म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीकास्त्र सोडलं. इस्लामपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

रविकांत तुपकरांच्या राजीनाम्याविषयी छेडताच, त्यांनी तो कुणाकडे दिला यावर सर्व अवलंबून असल्याचं सांगितलं. 

मला अल्टिमेटमची गरज नाही, इथं व्यक्तिद्वेषातून चौकशी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर केला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या