महाराष्ट्र सोलापूर

सदाभाऊ हा तर छोटा व्हायरस-राजू शेट्टी

पंढरपूर | सदाभाऊ हा तर छोटा व्हायरस आहे, फार तापदायक नाही, आम्ही त्याचा निश्चित बंदोबस्त करू, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांना लगावला. ते पंढरपूर येथे बोलत होते.

सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात वक्तव्य करत आहेत मात्र त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही हाडाचे शेतकरी असून पिकांवर आलेल्या रोगांवर कोणतं औषध फवारायचे आणि पीक कसे वाचवाचे हे आम्हाला चांगले माहीत आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-… तरच शिवसेनेबरोबर युती करू- राजू शेट्टी

-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!

-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!

-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या