दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे हिंमत नाही; सदाभाऊ खोतांचा शेट्टींवर हल्लाबोल

कोल्हापूर |  दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत राहिली नाही, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे.

दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे त्यांच्यात आता हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

ऊस कारखानदारांच्या दारात जाऊन आता ते आंदोलन करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यातील वाद आता वाढत जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी