आजपासून ‘स्वाभिमानी’ला पूर्णविराम, सदाभाऊंचं सूचक विधान

पुणे | आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम असं सूचक वक्तव्य करुन कृषीराज्यमंत्री चौकशी समितीसमोर हजर झालेत. त्यामुळे सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडणार असल्याने स्पष्ट संकेत आहेत. 

चौकशी समितीसमोर हजर होण्यापूर्वी सदाभाऊंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ऑगस्ट महिन्यापासून राज्यभर दौरा करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे शिबीर घेऊ. स्वतंत्र संघटना उभारावी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं सांगून त्यांनी स्वतंत्र संघटना उभारण्याचेही संकेत दिले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या