बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी अन्नदाता, त्याच्यावर लाठीकाठी नाही चालली पाहिजे!

अहमदनगर | शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याच्यावर लाठीकाठी नाही चालली पाहिजे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. 

दोन्ही रुग्णांची प्रकृती धोक्याच्या पातळीबाहेर आहे. मात्र अशाप्रकारे शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असं आश्वासन सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलं. 

दरम्यान, राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री आहेत, असं ते म्हणाले. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More