महाराष्ट्र सांगली

…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत

सांगली | निवडणुकीत काहीजण झोळी घेऊन आलेत. परंतु त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी झोळी भरली नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केली आहे. ते सांगलीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.  

पालिकेत गेली अनेक वर्षे सत्तेत राहून सत्ताधारी मंडळी पुन्हा सेवा करण्याची संधी मागत आहेत. त्यांनी जर येथे सेवा केली नसेल तर त्यांना काशी यात्रेला पाठवावे लागेल. त्यांनी आता तिकडे जाऊन सेवा करावी, अशी उपरोधक टीका त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर भाजपच्या हातात सत्ता दिली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर

-राणे पिता-पुत्रांवर मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप; मोर्चेकऱ्यांनी केला जाहीर निषेध

-मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली

-आयोगाची वाट पाहत बसू नका, तातडीने अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या- उद्धव ठाकरे

-उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिवसेना- भाजप कार्यकर्ते भिडले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या