महाराष्ट्र सांगली

विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

Loading...

सांगली |  मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. यात मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय. येणारी विधानसभा निवडणूक आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत, असं म्हणत त्यांनी म्हटलं.

Loading...

विकासकामांसाठी 7 कोटी मंजूर केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील गावकऱ्यांकडून सदाभाऊ खोत यांची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेनाच बाजी मारेल आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील, असं खोत म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

-कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

-जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

Loading...

-“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

-सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या