बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बचपन का प्यार’नंतर सहदेवचं नवं गाणं तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

मुंबई | काही दिवसांपूर्वी सहदेव नावाच्या एका शाळकरी मुलाचा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सहदेव रातोरात स्टार झाला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याला हार घालून त्याचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर आता याच सहदेवचं नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मनी हाईस्ट ही नेटफ्लिक्सची वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमधील ‘बेला चाओ’ गाणं सर्वांना आवडलं. सर्वांजन या गाण्याची धून गुणगुणताना दिसत आहे. बचपन का प्यारनंतर आता सहदेवने बेला चाओ हे गाणं गायलं आहे.

सहदेव आपल्या नेहमीच्या पद्धतीने स्तब्ध उभा राहून गाणं गाताना दिसत आहे. मजेशीर पद्धतीने तो गाणं गात आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओला पसंती देखील दिली आहे.

दरम्यान, सहदेव एका रात्रीत स्टार झाला. प्रसिद्ध रॅपर बादशहासोबत त्याने काम केलं. तर टेलिव्हिजन शो इंडियन आयडलमध्ये त्याने हजेरी लावली होती. त्यानंतर त्याला गाडी देखील देण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Vatan Jaiswal (@vatan_jaiswal)

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! कंगणा राणावतने केला आडनावात बदल; ठेवलं ‘हे’ नवं नाव

“तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट झालंय, तुटेगा पर छुटेगा नही”

‘सैयां भये कोतवाल, अब डर काहे का?’; शरद पवारांच्या टीकेवर भाजपचं प्रत्युत्तर

“मंत्र्यांवर आरोप करण्यापुर्वी आयपीएस, आयएएस अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटतात”

“तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करुन निवडून आलात”, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा, पाहा व्हिडीओ

अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर निशाणा, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More