रसिका म्हणते, ‘शनाया’च्या भूमिकेत माझ्या व्यतिरिक्त कोणालाही पाहायचं नाही!

मुंबई | शनायाची भूमिका मला माझ्या व्यतिरिक्त कोणालाच करताना बघायचं नाहीये, असं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील जुनी शनाया म्हणजे रसिका सुनीलने म्हटलं आहे. ‘मुंटा’ला मुलाखत देताना ती बोलत होती.

नवी शनाया म्हणजे ईशा केसकर भूमिका कशी साकारेल, असं तिला विचारण्यात आलं होतं. त्यावर मी याबाबत काहीच बोलणार नाही. या क्षणापर्यंत शनाया फक्त माझीच आहे, असं म्हणत रसिकानं ईशाला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की आम्हा दोघींना काही बोलताही आलं नाही. त्यामुळे ती शनाया कशी साकारेल याची मलाही कल्पना नाही, असं रसिकाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! दहीहंडी सोहळ्यात स्टेज कोसळलं; एकच खळबळ…

-गर्दी पाहून रंगात आले राम कदम; केलं अत्यंत धक्कादायक वक्तव्य…

-राहुल गांधी नव्हे लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवरच!

-ये अंदर की बात है… राज ठाकरे हमारे साथ है- जितेंद्र आव्हाड

-काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर आता या तीन अटी पाळाव्याच लागणार!

-घरात लग्नाची तयारी सुरु असताना ‘आमदाराची नवरी’ गेली पळून

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या