देश

“शशी थरुर यांच्या तोंडाला काळं फासा आणि रोख बक्षिस मिळवा”

आग्रा | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या तोंडाला काळे फासा आणि बक्षिस मिळवा, असं आवाहन एका मुस्लीम तरुणाने केलं आहे. मोहम्मद आमीर राशीद असं या तरुणाचं नाव आहे.

विशेष म्हणजे तोंडाला काळं फासणाऱ्याला अकरा हजार रुपये बक्षिस देण्याचे जाहीर केलं आहे. भाजप जर 2019 मध्ये सत्तेत आली तर आपल्या देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असं वक्तव्य शशी थरुर यांनी केलं होतं. त्यावर या तरुणानं संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेसचे नेते निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत, त्यांना भाजपच्या काळात देशाचा विकास बघवत नाही आहे, असं रशीदनं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या