साई संस्थान पुन्हा सरकारवर मेहरबान; तब्बल 121 को़टींची मदत केली

शिर्डी | साई संस्थान परत एकदा राज्य सरकार मेहरबान झाले आहे. तब्बल 121 कोटींची मदत साई संस्थानने सरकारला केली आहे.

गेल्याच आठवड्यात साई संस्थानने राज्य सरकारला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिले होते. त्यामुळे दोन आठवड्यात साई संस्थानने एकूण 621 कोटींची मदत सरकारला केली आहे.

संस्थानने सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपयांची मदत, तर सरकारच्या हॉस्पिटलसाठी 71 कोटी रुपयांची मदत केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब-गरजूंना गंभीर आजारांवेळी मदत केली जाते. 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे