Loading...

‘या’ चित्रपटातून महेश मांजरेकरांची मुलगी सलमानसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई | अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर ‘दबंग 3’मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर रिलीज झालं आहे.

सलमान खानसोबत सई मुख्य भुमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसह सईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सई पहिल्यांदाच सलमानसोबत काम करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Loading...

दबंगच्या आधीच्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने काम केलं होतं. त्यामुळे सई आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात कितपत यशस्वी होते, हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सई आणि सलमानची केमेस्ट्री असणार हे पहावं लागेल.

Loading...

सलमान खानचं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

 

 

Loading...