बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून साई पल्लवीने नाकारली होती कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर!

मुंबई | दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिच्या निखळ अभिनयामुळे जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच ती तिच्या नॅच्युरल ब्युटीमुळेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनयासोबतच साई पल्लवी आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

कोट्यवधी रूपयांचं मानधन मिळत असूनही साईने एका फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारली. साईच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तब्बल 2 कोटी रूपयांची ऑफर असूनही साईने या जाहिरातीसाठी नकार दिला होता.

साईला तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्समुळे खूप इन्सिक्युअर वाटत होतं पण तिच्या नैसर्गिक सौंदऱ्याचं कौतुक झालं. लोकांनी मला माझ्या पिंपल्ससह स्वीकारलं. त्यामुळे अनेकांना माहिती मी या जाहिरातीसाठी नकार का दिला, असं साई या जाहिरातीबद्दल बोलताना म्हणाली.

दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना साईने या जाहिराबद्दलचा खुलासा केला होता. चेहऱ्यावरील पिंपल्समुळे आत्मविश्वास गमावल्याचंही साईने या मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“जगात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही”

कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर

अन् सकाळी सकाळी संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले…

गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’

“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More