Loading...

अभिनेता सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

मुंबई | सॅक्रेड गेम्सचे दूसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झालं आहे. ह्या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. तू खूप इंटेन्स एक्ट्रेस आहे, असं म्हणत सैफने तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. 

न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसून आली आहे.

Loading...

स्मिता तांबेच्या ह्या भूमिकेबद्दल सध्या तिचं खूप कौतुक होत आहे. पण को-स्टार सैफ अली खानने दिलेली कॉम्पलिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे.

सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात, असं स्मिता तांबेने सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-धनंजय मुंडे शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण देणार…!

-काँग्रेसला 70 वर्षांत जमलं नाही… आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं- अमित शहा

-“संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलंय”

Loading...

-“महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय”

-संकट खूप मोठं आहे… शर्मिला ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

Loading...