Top News मनोरंजन

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

मुंबई | अभिनेता सैफ अली खानने अवॉर्ड शोसंदर्भात मत व्यक्त केलंय. आपला अवॉर्ड शोवर विश्वास नसल्याचं सैफने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

सैफ म्हणतो, “काही वर्षांपूर्वी एका अवॉर्ड शोमध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात येणार होता. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी मला कॉमिक रोलसाठी पुरस्कार देणार असल्याचं सांगितलं. याच सर्व गोष्टींमुळे मला प्रचंड राग येतो.”

अवॉर्ड शो हे केवळ पैसे कमावण्यासाठी असतात. त्याचप्रमाणे अनेक अभिनेते स्टेजवर परफॉर्मन्स देतात तो देखील केवळ पैशांसाठी देतात, असंही परखड मत सैफने मांडलंय.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या