बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् ते गाणं साकारून संजूनं खुद्द वडिलांना चुकीचं ठरवलं!

मुंबई | संजय दत्तच्या आयुष्यावर बनलेला ‘संजू’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात संजय दत्तने आपल्या वडिलांना चुकीचं ठरवलं आहे. 

आपल्या मुलाला लिप सिंक करता येणार नाही, असं सुनील दत्त यांना वाटत होतं. मात्र ‘तु बढीया मैं बढीया’ या गाण्यात लिप सिंग करून त्याने वडिलांचा हा समज चुकीचा ठरवला. 

दरम्यान, संजय दत्तच्या करिअरमध्ये नेहमीच सुनील दत्त यांनी साथ दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘अमृत मलम’ बनवणाऱ्या व्यक्तीने स्वतःवरच गोळी झाडली

-दोन छत्रपती कुठल्याही कार्यक्रमात एकत्र येत नाहीत, फक्त मुंडे साहेबांसाठी आले!

-शेतकरी राजा भडकला; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय

-मोदी देतात तेवढ्या पैशांमध्ये तर फक्त पकोड्याचाच गाडा टाकता येऊ शकतो!

-भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे, पर्याय शोधण्याचं काम सुरु!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More