Top News

“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”

कोल्हापुरात होणाऱ्या सभेसाठी असदुद्दीन ओवैसी कोल्हापुरात येणार आहेत. मात्र ओवैसींनी मराठा समाजाविरोधात चिथावणीखोर, प्रक्षोभक वक्तव्य केल्यास त्यांना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना दिला आहे..

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची येत्या 12 फेब्रुवारीला कोल्हापुरात सभा होणार आहे.

यापुर्वीची असदुद्दीन ओवैसी यांची वक्तव्य पाहता सकल मराठा समाजाने हा निर्णय घेतला असल्याचं कळतंय.

दरम्यान,कोल्हापुरात सुद्धा ओवैसी अशी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करतील, अशी शंका मराठा समाजाने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

“गडकरींच्या मनात तसेे काही असते तर ते मला बोलले असते”

मुलाच्या लग्नानंतर आता राज ठाकरे लावणार 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न!

-‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ घोषणा देऊ नका; राहुल गांधींच्या सूचना

‘भाजप नेते’ हल्ला करतील या भीतीने पत्रकारांनी डोक्यात घातलंय हेल्मेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या