उत्तर प्रदेश | दिवाळी तोंडावर आली असून प्रदूषणामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलीये. या मागणीवर उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
साक्षी महाराज यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बकरी ईद आणि दिवाळीची तुलना केलीये. साक्षी महाराज यांच्या पोस्टमुळे दोन गट पडले असल्याचं चित्र दिसतंय.
साक्षी महाराज त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “ज्या दिवशी बकरीशिवाय बकरी ईद साजरी होईल, त्याच दिवशी फटक्यांशिवाय दिवाळी सुद्धा साजरी केली जाईल. फटक्यांबाबत प्रदूषणाच्या नावाखाली जास्त ज्ञान पाजाळू नये.”
दरम्यान काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीये. कोरोनाच्या संसर्गामुळे ते सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतायत.
महत्वाच्या बातम्या-
पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर
ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त
“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”
अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले…
Comments are closed.