Top News

“लव्ह जिहादच्या नावाखाली परदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावतात बोली”

उत्तर प्रदेश | लव्ह जिहादविषयी उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी भाष्य केलं आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची बोली लावली जाते, असं साक्षी महाराज म्हणालेत.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना साक्षी महाराज म्हणाले, “लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींची खोटी नावं ठेवून फसवणूक करण्यात येते. या मुलींककडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि मग त्यांना सोडून दिलं जातं.”

ते पुढे म्हणाले, “लव्ह जिहादचे 99 टक्के लग्न अपयशी ठरतात. शिवाय लव्ह जिहादचे पैसे हे परदेशातून येतात. ज्या ठिकाणी कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत 11 लाख रुपये असते. तर ब्राह्मण ठाकूर किंवा ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किमती निश्चित आहेत.”

योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’विरूद्ध कायदा आणण्यात येणारे. दरम्यान साक्षी महाराज यांनी लव्ह जिहाद कायद्याचं कौतुक केलंय.

थोडक्यात बातम्या –

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी उडाली झुंबड; पाहा व्हिडीयो

‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या