मनोरंजन

अखेर सलमान खान आणि कतरिना कैफचे होणार लग्न!

मुंबई | सलमान खान आणि कतरिना कैफचं सिनेमात का होईना पण लग्न होणार आहे. सलमान खानचा ‘भारत’ या चित्रपटात सलमान आणि कतरिनाचं लग्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सलमान खान त्याच्या ‘भारत’ या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे, या चित्रपटाच्या शुटींगमध्ये तो चांगलाच व्यस्त आहे. या चित्रपटात एका गाण्याची शूटिंग करण्यात येणार आहे, त्यात वेडिंग सीक्वेंस असणार आहे.

डीएनएच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि कतरिना कैफवर हा वेडिंग सीक्वेंस शूट करण्यात येणार आहे. या सीक्वेंसला एका गाण्याप्रमाणे शूट केले जाणार आहे.

दरम्यान, या चित्रपटात भारतचा 50 वर्षांचा प्रवास दाखलवा जाणार आहे, त्यामुळे सलमान खानचे दर 10 वर्षांनी लुक बदलताना आपल्याला दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”; मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात?

भारताची खराब सुरुवात, कर्णधार पाठोपाठ धवन, शुभमनही बाद

-मैं खडा तो सरकारसे बडा; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना मिळवून दिले ३ हजार कोटी

-मला कालपासून खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला- आनंद तेलतुंबडे 

पंतप्रधान मोदींनंतर आता राहुल गांधी घेणार सोलापुरात सभा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या