‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

Salman Khan | बाॅलिवूडचा दबंग सलमान खान गेल्या काही दिवसांमध्ये बिश्नोई गँगमुळे चर्चेत आला आहे. सातत्याने सलमानला बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. म्हणून अलीकडच्या काळात सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सलमान आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असतो.

सलमान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाचे किस्से सर्वांना माहित आहेत. त्यांच्या या लव्ह स्टोरीची चर्चा आज देखील रंगत आहे. मात्र, ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी सलमान खान अभिनेत्री सोमी आलीसोबत रिलेशनमध्ये होता. यावेळी तिने सलमानसोबत नातं का तोडलं? याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान (Salman Khan) एका अभिनेत्रीला डेट करत होता. सोमी आली असं या अभिनेत्रीचं नाव होतं. सोमीने सलमान खानबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण बालिवूड हादरलं. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोमीने सलमान (Salman Khan) खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

मुलाखतीमध्ये सोमीला तू बाॅलिवूड का सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस सोमी म्हणाली की, सलमानसबोत मी, एकदा नाही तर तब्बल आठ वेळा वन नाईट स्टँड होतं. याला मी खूप कंटाळले होते.

सलमानकडून चुकीची वागणूक-

पुढे सोमी म्हणाली की, अनेक वेळा सलमान मला शारिरीक आणि मानसिकरित्या चुकीची वागणूक द्यायचा. जेव्हा माझा बाॅयफ्रेंड ऐश नावाच्या मुलीला घेऊन आला तेव्हा मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळले होते. त्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं, असा खुलासा सोमीने केला. सोमीने केलेल्या या खुलाशाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमी अली ही सलमान खानला जवळपास आठ वर्षे डेट करत होती. सोमी अलीसोबतच्या नात्यामुळेच संगीता बिजलानीने सलमानसोबत लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. सलमान आणि सोमीचं नातंही विविध कारणांमुळे चर्चेत होतं. ब्रेकअपनंतर सोमीने सलमानवर बरेच गंभीर आरोप केले. त्याने माझा छळ केला, असंही सोमीने म्हटलं होतं.

News Title : salman khan ex gf reveals truth about 8 time one night stand

महत्त्वाच्या बातम्या-

“निलंगा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे”

शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश

अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट

गुड न्यूज! तब्बल 5 हजारांनी सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर