बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा

जयपूर | काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवलेल्या सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनाववण्यात आलीय. जोधपूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. 

सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाल्याने त्याला जामीन मिळण्याचा मार्ग अवघड झालाय, त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात होईल. 

20 वर्षांपूर्वी कांकणी गावात केलेल्या काळवीटाच्या शिकारीचं हे प्रकरण आहे. सलमान दोषी ठरला असला तरी त्याचे सहकारी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना मात्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More