मनोरंजन

सलमान लग्न का करत नाही? अखेर त्याच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण…

मुंबई | 53 वर्षीय अभिनेता सलमान खान लग्न का करत नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतत पडतो. पण त्याचं लग्न न करण्याच खरं कारण त्याचे वडिल सलिम खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

सलमान जेव्हा एखाद्या रिलेशनमध्ये असतो तेव्हा सुरूवातीला सगळंच छान असतं. पण कालांतराने  सलमान त्या मुलीमध्ये त्याच्या आईला शोधू लागतो आणि सगळंच फिस्कटतं, असं सलिम यांनी सांगितलं आहे.

सलमान सध्या त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की त्याला कुटुंबासाठी सुद्धा वेळ नाही. अशा परिस्थितीत त्याचं लग्न कधी होणार याबद्दल काही सांगता येणार नाही, असं सलिम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मुझसे शादी करोगी’ असं सलमान सिनेमात न म्हणता त्याच्या खऱ्या आयुष्यात कधी आणि कोणाला म्हणतो याची प्रतिक्षा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे.

महत्वाच्या बातम्या

-सगळ्याच EVM मशीनमध्ये घोटाळा असेल असं मला वाटत नाही- शरद पवार

-मुळशी पॅटर्न! एका तासाला 75 हजार मोजले पण पठ्ठ्या नवरीला आणायला हेलिकॉप्टरमधूनच गेला!

-आंतरजातीय विवाह केल्याने सासऱ्याचा जावयावर गोळीबार

-“भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या या योजनांवर महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं”

-संरक्षणमंत्री म्हणतात आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या