मनोरंजन

सलमान खानमुळे ‘ही’ अभिनेत्री मोठ्या आजारातून वाचू शकली!

मुंबई | अभिनेता सलमान खानने एका अभिनेत्रीला मोठ्या आजारातून वाचवलं आहे असं समजतंय. पुजा डडवाल असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे.

गेले कित्येक दिवस पूजाला टीबी आणि फुफ्फुसाच्या आजारानं ग्रासलं होतं. आजारपणामुळे नवऱ्याने आणि कुटुंबियांनी तिला एकटं सोडलं होतं. त्यावेळी सलमानने तिची मदत केली.

दरम्यान, पूजाची प्रकृती नीट झाल्यावर तिनं यासंदर्भात सगळी माहिती गोव्यातील वृत्तपत्राला दिली. सलमानने तिला आर्थिकच नाही तर मानसिकही मदत केली, असं सांगितलं.

Image result for पूजा डडवाल

महत्त्वाच्या बातम्या–

-चेंबुर हादरलं; पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट

-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या