मुंबई | अभिनेता सलमान खान हा बाॅलिवूडमधला मोठा सुपरस्टार आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र सलमानने पुढील काळात कोण सुपरस्टार होईल याबाबत भाकित केलं आहे.
वरुण धवन हा उत्तम कलाकार आहे. येत्या काळात तो बाॅलिवूडमधला सर्वात मोठा सुपरस्टार होईल, असं सलमान खान याने म्हटलं आहे.
सध्या बाॅलिवूडमध्ये जी पिढी येत आहे, त्यामध्ये वरुण धवन याच्यामध्ये सुपरस्टार होण्याचे सर्व गुण आहेत, असंही तो म्हणाला आहे.
दरम्यान, सलमान आणि कतरिना कैफ यांचा 5 जून रोजी भारत हा सिनेमा येत आहे. त्यामुळे सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे.
महत्वाच्या बातम्या
-भारताचा कर्णधार जखमी; भारतीय संघाला मोठा धक्का
-“जोपर्यंत शिवसेनेचा महापौर असणार तोपर्यंत त्याला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे”
-भाजप ममतांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड
-मनसेची पुण्यात बैठक; पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश!
-25 वर्षीय तरुणाने 50 हून अधिक महिलांचे केले लैंगिक शोषण; पोलिसांनी केली अटक
Comments are closed.